मराठी प्रश्नमंजुषा 2By Kitestudy / November 30, 2020 इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा. चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा… Created by Kitestudy सातवी रोजचा अभ्यास दिवस 1 मराठी 1 / 10 नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास काय म्हणतात? विशेषण क्रियापद नाम सर्वनाम 2 / 10 'कृत्रिम' या शब्दाला खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द ओळखा. कर्तव्य कंजूष मानवनिर्मित नैसर्गिक 3 / 10 खालील ओळी वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा. महात्मा फुले, ज्योतिबा फुले, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.मुंबई च्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. 2. त्यांनी कोणाच्या शिक्षणाची मुहूर्त मेड रोवली? मुले स्त्री पुरुष 4 / 10 खालील ओळी वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा. महात्मा फुले, ज्योतिबा फुले, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.मुंबई च्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. 1. महात्मा फुले यांनी कोणती संस्था स्थापन केली? सत्य मेव जयते सत्यशोधक समाज जय भारत भारतवर्ष 5 / 10 'ज्ञान' या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. विद्या विनयन अज्ञान विज्ञान 6 / 10 खालीलपैकी बरोबर शब्द ओळखा. चक्रवर्ती चक्रवरती चक्रावर्ती चक्रवर्ति 7 / 10 'जीवाचे रान करणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? रानात काम करणे. जीव वाचवणे. प्रयत्नांची पराकाष्टा करणे. जीव देणे. 8 / 10 माधव आणि सरिता शाळेत गेले. वरील वाक्यात अधोरेखित शब्द काय आहेत? नाम क्रियापद विशेषण सर्वनाम 9 / 10 आम्ही जेवत होतो. वरील वाक्यात अधोरेखित शब्द काय आहे? क्रियापद विशेषण नाम सर्वनाम 10 / 10 माधुरीचा आवाज मंजुळ आहे. वरील वाक्यात अधोरेखित शब्द काय आहे? क्रियापद विशेषण नाम सर्वनाम Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा...
Best??
Pranali maruti gudag
Best ??? ?